आयोगाची कार्य


लोकसेवाकडून होणाऱ्या मानवी हक्कांचा उल्लंघनावर नजर ठेवणे आणि त्यासंदर्भात त्यांची चौकशी करणे हे आहे

मानवी हक्क संरक्षण अधिनियम १९९३ च्या कलम १२ च्या तरतुदी प्रमाणे या आयोगाला खालील सर्व किंवा त्यापैकी कार्य करावे लागतात :-

(अ ) कोणत्याही व्यक्तीने दाखल केलेल्या फिर्यादींबाबत त्याने/तिने विनंती अर्जाची दखल घेऊन स्वतःहून पुढाकार घेऊन

        खालील विषयाची तपासणी करेल :-

  • मानवी हक्कांचे प्रत्यक्ष उल्लंघन किंवा उल्लंघनास प्रोत्सहान देणे / साथ देणे
  • सरकारी नौकरदाराद्वारे अशा प्रकारच्या उल्लंघनास प्रतिबंधित करणे मानवी हक्कांकडे अथवा दुर्लक्ष
  • (ब) न्यायालयासमोर अनिर्णितावस्थेत असलेल्या कोणत्याही मानवी हक्कांचा उल्लंघन संबंधीत खटल्यामध्ये न्यायालयाच्या संमतीनुसार हस्तक्षेप करणे