• मुखपृष्ठ
  • |
  • साइटमॅप
  • |
  • संपर्क
MSHRC Logo
महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
    • आमच्याबद्दल
    • आयोगाची रचना
    • मा.रा.मा.ह.आ. माहितीपत्रक
  • कायदा आणि नियम
    • कायदे आणि नियम
    • मानवी हक्क संरक्षण (सुधारणा) कायदा २०१ ९
    • माहितीचा अधिकार अधिनियम २००५
    • समस्या आणि उल्लंघन
    • अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्ये
  • माहितीचा अधिकार
    • माहितीचा अधिकार अधिनियम 2005-कलम ४ (1)(ख) & नुसार 17 बाबींची माहिती
  • तक्रारी
    • वापरकर्ता पुस्तिका
    • ऑनलाइन तक्रार नोंदणी (Hrcnet)
    • तक्रार व्यवस्थापन प्रणाली लॉग इन (MSHRC)
    • दाखल केलेल्या तक्रारीची स्थिती शोधा
    • मदत
  • सुनावणी यादी
  • प्रकाशने
    • विनामूल्य प्रकाशने
    • प्रगती अहवाल
    • वार्षिक अहवाल
    • शिफारस आदेश
    • स्वतःहून घेतलेली दखल (Suo Motu)
  • उपक्रम
    • वार्षिक कृती आराखडा
    • वार्षिक बजेट
    • पुढाकार
    • निविदा
    • रिक्त पदे/ निकाल
  • माध्यमे
    • छायाचित्रे
    • व्हिडिओ
    • प्रसिद्धीपत्रके
    • स्वतःहून घेतलेल्या दखलीचा परिणाम
  • प्रशिक्षण आणि संशोधन
    • प्रशिक्षण आणि संशोधन
    • प्रशिक्षण मानवी हक्क शिक्षण
    • मानवी हक्क समस्या
  • कर्मचारी विभाग
    • सेवाज्येष्ठता यादी
    • रिक्त पदे/ निकाल
  • संपर्क साधा
    • कार्यालयाचा पत्ता
    • अधिकाऱ्यांची निर्देशिका
घर > कायदा आणि नियम > माहितीचा अधिकार अधिनियम २००५
  • उपयुक्त दुवे
  • मानवी हक्क संरक्षण कायदा-1993
  • आयोगाची रचना
  • घोषणा / करार
  • महत्वाच्या मुलाखती / संदेश
  • प्रशिक्षण आणि शिक्षण
  • आगामी / अलीकडील घटना
  • संशोधन अभ्यास आणि प्रकल्प
  • महत्वाचे मार्गदर्शक तत्वे

माहितीचा अधिकार अधिनियम 2005 - कलम ४ (1)(ख)

17 बाबींची माहिती

अ.क्र बाब क्रमांक तपशिल डाउनलोड करा
1 (एक) रचना, कार्ये व कर्तव्ये यांचा तपशिल
2 (दोन) अधिकारी व कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्यांचा तपशील
3 (तीन) निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत अनुसरण्यात येणारी कार्यपद्धती, पर्यवेक्षण आणि उत्तरदायित्व प्रणाली
4 (चार) स्वत:ची कार्ये पार पाडण्यासाठी त्यांच्याकडून ठरविण्यात आलेली मानके
5 (पाच) त्यांच्याकडे असलेले किंवा त्यांच्या नियंत्रणात असलेले किंवा त्यांची कार्ये पार पाडण्यासाठी त्यांच्या कर्मचारी वर्गाकडून वापरण्यात येणारे नियम, विनियम, सूचना, नियमपुस्तिका आणि अभिलेख
6 (सहा) त्याच्याकडे असलेल्या किंवा त्याच्या नियंत्रणाखाली असलेल्या दस्तऐवजांच्या प्रवर्गाचे विवरण
7 (सात) आपले धोरण तयार करण्याच्या किंवा त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात लोकांशी विचारविनिमय करण्यासाठी किंवा लोकांकडून निवेदने केली जाण्यासाठी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही व्यवस्थेचा तपशिल
8 (आठ) आपला एक भाग म्हणून किंवा सल्ला देण्याच्या प्रयोजनासाठी म्हणून घटीत केलेल्या दोन किंवा अधिक व्यक्तींच्या मिळून बनलेल्या मंडळाचे, परिषदांचे, समित्यांचे आणि अन्य निकायांचे विवरण आणि त्या मंडळाच्या, परिषदाच्या समित्यांच्या आणि अन्य निकायांच्या बैठकी लोकांसाठी खुल्या आहेत किंवा कसे किंवा अशा बैठकीची कार्यवृत्ते जनतेला पहावयास मिळण्याजोगी आहेत किंवा कसे याबाबतचे विवरण
9 (नऊ) आपल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची निर्देशिका
10 (दहा) आपल्या प्रत्येक अधिकाऱ्याला व कर्मचाऱ्याला मिळणारे मासिक वेतन तसेच प्राधिकरणाच्या विनियमामध्ये तरतुद केल्याप्रमाणे नुकसान भरपाई देण्याची पद्धत
11 (अकरा) सर्व योजनांचा तपशिल, प्रस्तावित खर्च दर्शविणारा आपला प्रत्येक अभिकरणाला नेमून दिलेला अर्थसंकल्प आणि संवितरीत केलेल्या रकमांचा अहवाल
12 (बारा) अर्थसहाय्य कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची रित तसेच वाटप केलेल्या रकमा आणि अशा कार्यक्रमांच्या लाभाधिकाऱ्यांचा तपशिल
13 (तेरा) इलेक्ट्रॉनिक स्वरुपात त्यास उपलब्ध असलेल्या किंवा त्याच्याकडे असलेल्या माहितीच्या संबधातील तपशिल
14 (चौदा) माहिती मिळविण्यासाठी नागरीकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा तपशिल तसेच सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येत असलेल्या ग्रंथलयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील
15 (पंधरा) माहिती मिळविण्यासाठी नागरीकांसाठी उपलब्ध असणाऱ्या सुविधांचा तपशिल तसेच सार्वजनिक वापरासाठी चालविण्यात येत असलेल्या ग्रंथलयाच्या किंवा वाचनालयाच्या कामकाजाच्या वेळांचा तपशील
16 (सोळा) जन माहिती अधिकाऱ्यांची नावे पदनामे व इतर तपशील
17 (सतरा) विहित करण्यात येईल अशी इतर माहिती
आमच्याशी संपर्क साधा
उपयुक्त दुवे
  • मुखपृष्ठ
  • आमच्याबद्दल
  • पुढाकार
  • संपर्क
  • माहितीचा अधिकार
  • निविदा
  • साइटमॅप
  • माहितीपत्रक
संपर्क
९, हजारीमल सोमाणी मार्ग, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, फोर्ट, मुंबई - ४००००१, भारत
022-22034233    022-22092857
complaint[dash]mshrc[at]mah[dot]gov[dot]in

© 2026 महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, मुंबई. सर्व हक्क राखीव.

अंतिम अद्यतन : 08-Jul-2026